भुसावळ ( प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर
येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार तस्लिम पठाण यांनी दिनांक 25 मार्च रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास बाजारपेठचे पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क वाटप केले.
यावेळी बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, कर्मचारी पोना बालक बाऱ्हे, पोहेकॉ मिलिंद कंक , पो कॉ युनूस तडवी, पो कॉ समाधान पाटील, समाज सेवक जराठ डिसोजा आदीं उपस्थित होते.



