निधन वार्ता :रेवाजी देवराम फालक

भुसावळ प्रतिनीधी – येथिल विठ्ठल मंदिरा जवळील रहीवाशी रेवाजी देवराम फालक वय ८८ सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी यांचे आज दिनांक १३ रोजी निधन झाले.ते संजय फालक यांचे वडील असुन त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी,सुन,जावई व नातवंडे असा परिवार आहे.त्यांची अंतयात्रा आज दि.१४ गुरुवार रोजी रहात्या घरुन सकाळी ८ वाजता निघणार आहे.