भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळातील सिंधी कॉलनी येथील संत कंवरराम चौकात अमर शहीद संत कंवरराम यांचा बलिदान दिवस दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधी समाजाचे राष्ट्रीय प्रवक्ता दीपक चांदवानी यांनी केले आहे.



