भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदार संघाकरीता नियुक्त केलेले सेक्टर ऑफिसर एकूण ३६ आहेत. त्यांना दिलेल्या विभागातील मतदान केंद्रे सुस्थितीत आहे किवा नाही . फर्निचर ,टेबल, खुर्ची ,पिण्याचे पाणी ,लाईट ,छताला गळती व इतर समस्या याबाबत सर्वांना सूचना आदेशित केले तसेच
होम व्होटिंग ,सेक्टर चा नकाशा ,मॉडेलिंग पोलिंग स्टेशन याबाबत मार्गदर्शन केले
दी. २६/१०/२०२४ रोजी दु. १२.०० वाजता आदित्य लॉन वांजोळा रोड भुसावळ येथे प्रशिक्षण कार्यक्रम होईल नंतर तप्ती पब्लिक स्कूल येथे मोकड्रिल्ल घेण्यात येईल त्यावेळी . निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीतेन्द्र पाटील , तहसीलदार श्रीमती नीता लबडे आणि निवडणूक नायब तहसिलदार असतकर उपस्थित राहतील



