भुसावळात महाराष्ट्र अल्पसंख्यॉक विभागातर्फे तहसीलदार यांना निवेदन :

भुसावळ –
राजगढ़ मस्जिद वर झालेल्या हल्या बद्दल दोषी ना त्वरित अटक करुन कडक शिक्षा ध्यावी अशी मागणी महाराष्ट्र अल्पसंख्यॉक विभागातर्फे केली असून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे

महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग तर्फे कोल्हापुर येथे राजगढ़ मस्जिद वर काही समाज कंटका नी अमानुस हल्ला केल्या मुळे सर्व देशा चे मुस्लिम समाज ची भावना दुखावले आहे या हल्ला चे आमी निषेध करते व असी माग करण्यात येथे की दोषी वर कडक कारवाई करून कडक शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनात केली आहे

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग चे उपाध्यक्ष मो मुनव्वर खान,शहर अल्पसंख्यॉक अध्यक्ष सलीम गवली, जिला उपाध्यक्ष मेहेबुब खान, सेवादल शहर अध्यक्ष संजय खडसे,जानी गवली उपस्थित होते