ज्ञानज्योती विद्यालयाचा निकाल 94.62% : मुलींनी मारली बाजी :

. भुसावळ – स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ खडके द्वारा संचालित ज्ञानज्योती विद्यालय खडके. ता. भुसावळ विद्यालयाचा निकाल 94.62%लागला.
या विद्यालयात
प्रथम -प्रिया संजय पाटील -94.00.%
द्वितीय -वंशिका कुंदन पाटील -90.40.%
तृतीय -स्नेहा विशाल गावंडे -88.60%
वरील क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे चेअरमन . प्रमोद भोळे. अध्यक्ष . अनिल वारके. उपाध्यक्ष . प्रतापसिंग पाटील. सचिव – केशव धांडे. संचालक.युवराज पाटील, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक – मोरेश्वर बऱ्हाटे, माजी मुख्याध्यापक सुनिल भिरूडसर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.