भुसावळ – लिनेस क्लब भुसावळच्यावतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन उद्या १३ मार्च रोजी करण्यात आले असून यामध्ये वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांचा सत्कार , खेळ व सांस्कृतिक व मनोरंजनात्मक विविध कार्यक्ररांचे आयोजन करण्यात आले आहे .
स्थानिक श्री राम मंदिर , सराफ बाजार येथे दुपारी चार वाजता आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप महिला शहराध्यक्ष अनिता आंबेकर , यांचेसह मान्यवर उपस्थित राहणार आहे .तरी लिनेस क्लबच्या सर्व पदाधिकारी ,सदस्य व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे क्लबच्या अध्यक्षा लिनेस प्रियंका चौधरी व सचिव लिनेस पत्रकार उज्ज्वला बागुल यांनी केले आह



