भुसावळ – भुसावळ शहरातील तापी नदीच्या पुलाजवळील धम्मकुटीत रहिवासी असलेले (राहूल नगर जवळ भुसावळ) पूज्य भन्ते अचिरानंद महास्थवीर(मुळ रहाणारे पश्चिम बंगालचे भन्ते) यांचे आज सोमवार दिनांक ०४/०३/२०२४ रोजी सायंकाळी निधन झालेले आहे. त्यांचा दाहसंस्कार कार्यक्रम मंगळवारी ०५/०३/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता त्यांच्या कुटीसमोरील पटांगणात करण्यात येईल तरी समाजातील सर्व बौद्ध उपासक उपासकांनी अंत्यसंस्कार साठी उपस्थित रहावे असे आवाहन पूजनीय भदंत सुमंनतिस्स महास्थवीर यांनी केले आहे .



