भुसावळात कुस्त्यांचा सामना :

भुसावळ – हिन्दू मुस्लिम एकता सदभावना अंतर्गत कुस्त्यांचा सामना प्रारंभ झाला कुस्त्यांचे उद्घाटन भुसावळचे माजी आमदार निळकंठ फालक यांच्या अध्यक्षा खाली संपन्न झाले .
या कार्यक्रमचे प्रमुख मो मुनव्वर खान प्रदेश उपाध्यक्ष कॉग्रेंस पराग फालक,हकीम पहेलवान, ईस्माइल पहलवान बुरहानपुरचे नगरसेवक कलीम पहेलवान , सत्यनारायण पहेलवान ,उपस्थित होते . या दंगल मध्ये भुसावळ,रावेर बुरहानपुर खंडवा चाळीसगाव जामनेर औरंगाबाद रसूलपुर पहुर फरदापुर येथील अनेक नामवंत पहेलवान यानी सहभाग घेतला आहे . या कार्यालयचे आयोजन श्रीकिसन पहेलवान,शकील शेख,कलीम पहेलवान ,छोटु कोळी पहेलवान यांनी केले