भुसावळ – येथील काँग्रेस पक्षातर्फे ७५ वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी कॉग्रेंसचे जेष्ठ शे बब्बु शे माली यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . राष्ट्रगीत सादर करण्यात येऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली .
यावेळी माजी आमदार निळकंठ फालक , प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान , शहर अध्यक्ष रविन्द्र निकम सलीम गवळी,महेबुब खान, ईस्माइल गवळी, नगरसेवक आसीक खान, संतोष सालवे,राजु डोगरे , यास्मीन बानो,सुजाता सपकाडे,वंदना चौव्हान, डॉ नईम मझहर,रवी पाटील,शैलेश नंनवरे, प्रदीप पाटील,शैलेश अहीरे,रघु शेठ,जानी गवळी,,विजय सैदाने,सुरैश थेठे,सूखदेव सोनवणे,महेन्द्र महाले, अनेक पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होते .



