भुसावळ तालुक्यात शिंदी व मोंढांळायेथे विकसित भारत संकल्प रथाचे उद्या आगमन :

भुसावळ – उद्या दिनांक 28 डिसेंबर गुरुवार रोजी मोंढाळा व शिंदी येथे विकसित भारत संकल्प रथ येणार आहे . मोंढाळा येथे
दूपारी 12:00 वाजता,तर
*शिंदी येथे दुपारी 2:00 वाजतारथ येणार आहे
तरी सदरील कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी माजी नगरसेवक,शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख,बूथ समिती अध्यक्ष, सदस्य,पदाधिकारी,आघाडी- युवा मोर्चा पदाधिकारी सरपंच सदस्य व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे
असे आवाहन भाजपा तालुकध्यक्ष प्रशांत पाटील विधानसभा क्षेत्र व निवडणूक प्रमुख संजय पाटील शहर अध्यक्ष युवराज लोणारी तालुका सरचिटणीस आनंद ठाकरे, आकाश झांबरे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पुरूषोत्तम महाजन यांनी केले आहे .