जळगाव जिल्हा पत्रकार संघ रौप्य महोत्सव वर्ष : पत्रकार बांधवांना आवाहन :

जळगाव – जळगाव जिल्हा पत्रकार संघ यंदा आपले ६० वर्ष पुर्ण करीत आहे.
यानिमीत्ताने २०२४ संपूर्ण वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करणार आहे.
सुरुवात स्मरणिका ने केली जाईल. त्या साठी जिल्ह्यातील सर्व पत्रकार, ग्रामीण भागातील पदाधिकारी , सभासद, ज्येष्ठ पत्रकार, प्रिंट मिडिया, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडिया, डिजिटल मिडिया, बांधवांना आवाहन करण्यात येते की आपले अल्प परिचय, ओळखपत्र व २ फोटो पत्रकार संघात दुपारी ३ ते ६ दरम्यान समक्ष आणुन द्यावेत. जेणे करून पत्रकार संघाची ओळख व इतिहास एक स्मरणिका बनेल.
जे पत्रकार सभासद नसतील त्यांना प्रासंगिक (रौप्य महोत्सवी वर्षकरिता) सभासद करून घेतले जाईल.
असे आवाहन जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.


,