निधन वार्ता : जळगावचे माजी नगरसेवक महेश रतन चौधरी यांचे निधन :


जळगाव:- येथील डेमला कॉलनी मधील रहिवासी, भाजपचे माजी नगरसेवक, मनपा जळगाव तसेच , तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव अध्यक्ष तथा . तेली समाज भुषण कै आर टी आण्णा चौधरी यांचे चिरंजीव महेश रतन चौधरी , वय 51 वर्ष यांचे शुक्रवार दि. 8 रोजी संध्याकाळी अकस्मात निधन झाले.
अंत्ययात्रा शनिवार, दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता राहते घरून निघेल. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वहिनी, पुतणे, 2 बहिणी असा मोठा परिवार असून राहुल चौधरी यांचे ते वडील तर दर्पण अनिल चौधरी यांचे काका होत.