भुसावळ – मेनगेट समोर आंदोलन करणार याची कोणतीही
पूर्व सुचना न देता कामावर येणारे १८६३ मजुर / लेबरांचा /
प्रकल्पात येणा-या व बाहेर जाणा- या वाहनांचा रस्ता अडवुन,
धमकावत कामावर जाण्यास मज्जाव करत हाकलून दिले
आहे.
विज महानिर्मीतीच्या अधिका-याचे नावे शिवीगाळ
करत शासकिय कामात अटकाव केला आहे. याप्रकरणी विपल
वाणी वय ३६ वर्ष धंदा नोकरी कनिष्ठ सुरक्षा अधिकारी,
यांनी भुसावळ तालुका पोस्टेला सीसीटीएनएस गुरन.
२३४ ,२०२३ भादवी कलम ३४१, १८६, १४३, १४९, ५०४, ५०६,
प्रमाणे सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहे कॉ
योगेश पालवे करीत आहे



