भुसावळ :- वंचित बहुजन आघाडीची जळगांव पूर्व ची संवाद बैठक नुकतीच संपन्न झाली त्यावेळी विदर्भचे अध्यक्ष आणि जळगांव जिल्ह्याचे निरीक्षक शरद वसतकर हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख उपस्थित मध्ये युवा प्रदेश सदस्य शमीभाताई पाटील, वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश सरदार, जळगांव पश्चिम चे जिल्हा अध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्ह पूर्वचे अध्यक्ष बाळा पवार, माजी जिल्ह अध्यक्ष विनोद सोनवणे, वंदना अराक,युवा जिल्हा पश्चिम चे अध्यक्ष जितेंद्र केदारे इत्यादी उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन बाळा पवार यांनी केले तर प्रस्तवना शमीभाताई पाटील यांनी केले उपस्थित सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना प्रकाश सरदार, प्रमोद इंगळे वंदना अराक, विनोद सोनवणे इत्यादीनी मार्गदर्शन केले वंचित बहुजन आघाडी गाव तिथे शाखा तसेच जिल्ह्यात जास्तीत जास्त सभासद करण्याचे आव्हान उपस्थितना केले शेवटी शरद वसतकर यांनी प्रमुख मार्गदर्शन व अध्यक्षीय भाषण मध्ये सर्व समाजातील वंचित घटकला ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्व खाली न्याय देण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने करणे असे .आभार शमीभा पाआव्हान शरद वसतकर यांनी केले बैठकीला माजी जिल्हा कार्यकारणीचे आणि भुसावळ, यावल, रावेर, बोदवड, जामनेर तालुक्यातील माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीस दिनेश ईखारे, बाळू शिरतुरे, समाधान गवई, जगन सुरवाडे, गणेश जाधव, नारायण झटके, संतोष तेलंग, मन्साराम कोळी,रुपेश कोळी, वंदना सोनवणे सह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते





