भुसावळात सुब्रतो मुखर्जी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन : ताप्ती पब्लीक स्कूलमध्ये राजस्थान येथील पहिली टीम दाखल :


भुसावळ- येथील ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलीत ताप्ती पब्लीक स्कूलमध्ये उद्यापासून सुब्रतो मुखर्जी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात देशभरातील सीबीएसई शाळांमधील संघ सहभागी होत आहेत. यात राजस्थानची पहिली टीम भुसावळात दाखल झाली असून बरेचसे संघ येत आहेत . प्राचार्या नीना कटलर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी स्पर्धेचे नियोजन करीत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत .
दरम्यान राजस्थान येथील पहिली टीम दाखल :
त्यावेळी त्या टीमचे स्वागत प्रिन्सिपल कटलर यांनी केले, प्री सुब्रोतो मुखर्जी राष्ट्रीय अंडर-17 फुटबॉल स्पर्धा.
शाह सतनाम जी कन्या विद्यालय श्री गुरुसर मोडिया (राजस्थान) येथिल टीम आहे. या टिमचे
प्रशिक्षक-श्रीमती सोनी (वरिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल),
कर्णधार -प्रियांका (जीके)(राष्ट्रीय कांस्य),
उपकर्णधार- हर्षिता (जिल्हा सुवर्ण, वरिष्ठ राज्य सहभागी)
या टीमचे
एकूण -16 खेळाडू आहेत.यात
प्रियांका(gk) , हर्षिता , समिक्षा (gk) , शाहिनूर , अश्मीन,जशनदीप ,गगनदीप
0
,कोहिनूर , नव्या , हरप्रीत , अमनबीर , अमनप्रीत , अंकिता
,मिताली , स्नेहा , वार्निश.
या खेळाडूंचा समावेष आV