एसी.टी व मोटरसायकलचा अपघात ; एक मयत ! –

भुसावळ – तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्या जवळील रेल्वे ग्रुप जवळ जळगांव – मेहकर (एम.एच 40 ए.क्यू. 6270) या एस.टी.व मोटरसायकलचा दुपारी ०२ ०० वाजेच्या सुमारास अपघात झाला असून एक इसम जागीच मयत झाला आहे तर दुसऱ्या इसमाची प्रकृती गंभीर असल्याने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी नशिराबाद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी पोहचून शोध घेत आहे.

<