भुसावळ – व्होपा संस्था पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा व्ही स्कूल अभ्यास साहित्य निर्मिती कामकाज सुरु करण्यात आलेले आहे.

अगदी कमी वेळेत गुणवत्तापूर्ण ही स्कूल अभ्यास साहित्य निर्मिती कार्य १००/ पूर्ण केल्याबद्दल किशोर वायकोळे गटशिक्षणाधिकारी पं. स. भुसावळ यांना मा पंकज आरिया यांचे हस्ते गौरविण्यात आले आहे. तसेच व भुसावळ तालुक्यातील जि.प.शाळा किन्ही व मोंढाळे या शाळांती बालाउपक्रमाअंतर्गत ३००% अंमलबजावणी केल्याने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांनी दोन्ही शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले.


