७ वर्षीय अलीशबा खान हिचा पहिला रोजा (उपवास ) :


भुसावळ – येथील कॉग्रेसचे जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी मो . मुन्नवर खान यांची नात ( नवासी ) अलीशबा खान हीने आज बुधवार २० रोजी वयाचे सातव्या वर्षी पहिला रोजा (उपवास ) ठेवला आहे.
भुसावळ शहरात सध्या 45 अंश सेल्सियस कडे तापमानाने उच्चांक गाठला असतांना सुद्धा इतक्या प्रचंड उन्हाळयावर मात करीत अलीशबा हीने पहिला रोजा ठेवल्याने अलीशबा हिचे खान परिवारासह सर्व समाजबांधव यांनी कौतुक करीत अभिनंदन केले आहे .