ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी :


भुसावळ – येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली .
रुग्णालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रारंभी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ मयूर चीधरी यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले . यावेळी उपस्थितांनी माल्यार्पण करून अभिवादन केले .
डॉ बी एच घामतकर ,डॉ निजामुद्दीन तडवी , निरंजना तायडे , यांचे सह हॉस्पिटल मधील सर्व स्टॉफ सह कर्मचारी उपस्थित होते .