भुसावळात भगवान परशुराम जयंती निमित्त बैठकीचे आयोजन ;

श्
भुसावळ – शहरातील सर्व विप्र ब्राम्हण यांच्यावतीने श्री भगवान परशुराम जयंती निमित्त गुरुवार दिनांक 07/03/2022 रोजी श्री मोठे हनुमान मंदिर येथे दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता श्री परशुराम जन्मोत्सव निमित्त बैठकीचे आयोजित करण्यात आली आहे .
या बैठकीत सामाजातील एकता व अखंडता कायम राहावी , तसेच जनोस्यव निमित्त चर्चा विनिमय करण्यात येवून सन 2022 – 2०23 ची नूतन कार्यकारिणी जाहिर होणार आहे तरी सर्व
विप्र ब्राम्हण बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक यांनी केले आहे .