पर्यावरण सखीमंच भुसावळ शहर नूतन कार्यकारिणी जाहिर : यंदा प्रत्येक महिन्यामध्ये पर्यावरणाचे कार्यक्रम साजरे करण्याचा संकल्प :


भुसावळ – पर्यावरण सखीमंच भुसावळ शहर यांची सन 2022/2023 करीता
नूतन कार्यकारिणी नुकतीच अध्यक्ष शालीनी वाडेकर यांचे अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली असून ती जाहिर केली .
तसेच नूतन कार्यकारणी सदस्य यांच्या अनुमतीने सर्व पदाधिकारी व सदस्य आणि सर्व पर्यावरण मैत्रिणीं यांच्या सहकार्याने यंदा प्रत्येक महिन्यामध्ये पर्यावरणाचे कार्यक्रम साजरे करण्याचा संकल्प करण्यात आला .
नूतन कार्यकारिणी या प्रमाणे –
अध्यक्ष- सौ शालिनी विजय वाढेकर , कार्याध्यक्ष–सौ आरती सारंग चौधरी ,
उपाध्यक्ष- सौ स्वाती प्रवीण भोळे
सचिव–सौ प्रियंका किरण चौधरी
सहसचिव- सौ शितल नीरज अरोरा , कोषाध्यक्ष–सौ विजया अशोक निकम सह-कोषाध्यक्ष–सौ रिता निलेश नाईक , संघटक–सौ भारती चंदू चव्हाण
सह संघटक–सौ काजल पार्थ सेनगुप्ता
तज्ञ मार्गदर्शक–श्रीमती सुनंदा औंधकर
सौ विद्या मधुकर पाटील.
सल्लागार सदस्य–सौ अनिता चंद्र शेखर आंबेकर
श्रीमती सीमा डोलारे
डॉक्टर भाग्यश्री भंगाळे.
कायदेशीर सल्लागार-सौ जास्वंदी भंडारी
महाविद्यालयीन प्रमुख- प्रोफेसर माधुरी गुजर
प्रसिद्धी प्रमुख– उज्वला बागुल.
कार्यकारिणी सदस्य-सौ मंजू राहुल सुरडकर
सौ पूजा मेहता
सौ आरती अतुल देशपांडे
सौ जया सुनिल इंगळे, सौ अलका भटकर , सौ सुनंदा भारुडे
श्रीमती सरिता चौक
सदस्य-सौ श्रद्धा महाले
सौ प्राची राणे
सौ माधुरी गव्हाळे
सौ रश्मी ठोसर
सौ वैशाली सैतवाल
सौ मनीषा साळी
सौ ज्योती महाजन
डॉ . वैशाली निकुंभ , सदस्य सौ पौर्णिमा मसाने यांची नियुक्ति करण्यात आली .