भुसावळ – सालाबादप्रमाणे यंदाही तिथीनुसार स्वराज्य संस्थापक श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंगळवार रोज़ी शासकीय विश्राम गृह येथे ठीक दुपारी 4 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
इथे नाहीं राजकारनाची भाषा इथे फ़क़्त एकीची आशा यानुसार सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते शिवप्रेमी नागरिकांनी बैठकीस यावे तसेच राजेच्या जन्मोत्सव चांगल्या प्रकारे कसा कसा साजरा करता येईल याबद्दल चर्चेत सांगावे जेणे करून जल्लोषात छत्रपती शिवाजी राजें यांची जयंती उत्सव जल्लोषात साजरा करु
शिवजयंतीच्या दिवशी सर्वानी आप-आपल्या घरा वर भगवा ध्वज लावावे असे आवाहन शिवभोजनचे संचालक उमाकांत शर्मा (नमा ) यांनी केले आहे .



