भुसावळ – येथे मुस्लिम मंच तर्फे मुस्लिम समाजाच्या महिला प्रतिनिधी मंडळाच्या वतीने कर्नाटकाच्या काही शाळांमध्ये हिजाबच्या नावाखाली काही उजव्या संघटनांच्या दबावामुळे विद्यार्थिनीवर बंदी घालण्यात आल्याच्या विरोधात स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की हिजाब बंदी हे व्यक्ति स्वतंत्रता व संविधानाच्या विरोधात असून अशा शाळांवर कारवाई करुन हिजाब बंदी हटविण्यात यावी.
या निवेदनावर समस्त मुस्लिम महिलांचे हस्ताक्षर आहेत.



