भुसावळात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर ;


भुसावळ – येथील नामांकित
सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व भुसावळ रक्तदाते गृप यांच्या संयुक्त विद्यमाने आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक नेत्रम आय हॉस्पिटल ब्राम्हण संघ हॉल
जवळ,आय.डी.बी.आय.बॅक जवळ,सकाळी १०:३० ते दुपारी १ वाजेपर्यत रक्तदान शिविर घेण्यात येत आहे .
शिबिरात जास्तीत जास्त शिबिरार्थी यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजक सौ राजेश्री नेवे यांनी केले . शिबिरात कोविड-१९ च्या त्रिसुत्री नियमांचे काटेकोर पणे
पालन केले जाईल, विनामास्क प्रवेश मिळणार नाही.
संपर्कः निलेश फंड ८६०५०६०५४७ यावर संपर्क साधावा ..