भुसावळ विभागात उद्या 12 रोजी भादली – जळगाव व दुसखेडा – सावदा दरम्यान मेगाब्लॉक : काही गाड्या रद्द :


भुसावळ – मध्य रेल्वे विभागाद्वारे जळगाव भुसावळ दरम्यान चौथ्या लाईन दरम्यान रेल्वे ब्रीज वर गर्डर टाकण्यासाठी तसेच बुऱ्हाणपूर स्टेशन येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग पॅनल चे कार्य केले जात असल्यामुळे मेगाब्लॉकचे संचालन करण्यात येणार आहे
ब्लॉक दिनांक – 12/01/2022 रोजी असून ब्लॉकचा कालावधी – भादली – जळगाव दरम्यान, वेळ – 10.40 ते 14.40 पर्यंत  04.00 तास पर्यंत
2)  दुसखेडा – सावदा दरम्यान, वेळ – 09.40 ते 15.50 पर्यंत  05.35 तास पर्यंत राहणार आहे
गाड्यांचे रद्दीकरण
गाडी क्रमांक 11120/11119 भुसावळ इगतपुरी मेमु ही दिनांक 12/01/2022 ला रद्द करण्यात आली आहे.

  • गाड्यांचे निर्गमन डाऊन दिशा
    1) 12833 अहमदाबाद हावडा एक्सप्रेस जळगाव स्टेशन येथे 11.05 ते 14.45 पर्यंत थांबवण्यात येईल.
    2) 19483 अहमदाबाद बरोनी एक्सप्रेस जळगाव स्टेशन येथे 11.00 ते 14.45 पर्यंत थांबवण्यात येईल.
    3) 20103 लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर एक्सप्रेस जळगाव स्टेशन येथे 11.05 ते 14.45 पर्यंत थांबवण्यात येईल.
    4) 12859 मुंबई हावडा गीतांजली महसवाद स्टेशन येथे 11.55 ते 14.55 पर्यंत थांबवण्यात येईल.
    5) 12779 वास्को दि गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस माहेजी  स्टेशन येथे 12.10 ते 14.45 पर्यंत थांबवण्यात येईल.
    6) 20824 अजमेर पुरी एक्सप्रेस धरणगाव स्टेशन येथे 12.45  ते 14.55 पर्यंत थांबवण्यात येईल.
    7) 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर काशी एक्सप्रेस पाचोरा स्टेशन येथे 13.00 ते 14.45 पर्यंत थांबवण्यात येईल.
    8) 15548 लोकमान्य टिळक टर्मिनस जयनगर गाळन स्टेशन
    येथे 13.15 ते 14.45 पर्यंत थांबवण्यात येईल.
    9) 15645 लोकमान्य टिळक टर्मिनस गुहाटी कजगाव स्टेशन
    येथे 13.35 ते 14.45 पर्यंत थांबवण्यात येईल.
    10) 12534 मुंबई लखनऊ पुष्पक एक्सप्रेस वाघळी स्टेशन येथे
    13.45 ते 14.45 पर्यंत थांबवण्यात येईल.
    अप दिशा
    1) 12628 नवी दिल्ली बेंगलोर कर्नाटक एक्सप्रेस सावदा स्टेशन येथे 12.35 ते 15.20 पर्यंत थांबवण्यात येईल.
    2) 12166 गोरखपुर लोकमान्य तिलक टर्मिनस निंबोरा स्टेशन येथे 12.45 ते 15.20 पर्यंत थांबवण्यात येईल.
    3) 17019 अजमेर हैदराबाद रावेर स्टेशन येथे 12.55 ते 15.20 पर्यंत थांबवण्यात येईल.
    4) 12533 लखनऊ मुंबई पुष्पक एक्सप्रेस वाघोडा स्टेशन येथे 13.00 ते 15.20 पर्यंत थांबवण्यात येईल.
    5) 12172 हरिद्वार लोकमान्य टिळक टर्मिनस एसी बुऱ्हाणपूर
    स्टेशन येथे 13.20 ते 15.20 पर्यंत थांबवण्यात येईल.
    6) 12108 लखनऊ लोकमान्य टिळक टर्मिनस असीरगढ़ स्टेशन येथे 13.25 ते 15.20 पर्यंत थांबवण्यात येईल.
    7) 11072 वाराणसी लोकमान्य तिलक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस नेपानगर स्टेशन येथे 13.35 ते 15.20 पर्यंत थांबवण्यात येईल.
    8) 12486 श्री गंगानगर नांदेड मांडवा स्टेशन येथे 13.50 ते 15.20 पर्यंत थांबवण्यात येईल.
    9) 22789 सिकंदराबाद हिसार भुसावळ स्टेशन येथे 13.20 ते 14.40 पर्यंत थांबवण्यात येईल.
    10) 12860 हावडा-मुंबई गीतांजली भुसावळ स्टेशन येथे 13.55 ते 14.45 पर्यंत थांबवण्यात येईल.
    11) 22137 नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस भुसावळ स्टेशन येथे 14.15 ते 14.50 पर्यंत थांबवण्यात येईल.

पायाभूत सुविधांच्या देखभालीतील ब्लॉकमुळे केलेला हा बदल प्रवाशांनी कृपया लक्षात घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .