जळगाव – ए. पी. जे. अब्दुल कलाम ग्रंथभिशी योजनेच्यावतीने जिल्हास्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श समाज शिक्षिका पुरस्कार जळगाव महानगर पालिकेच्या महापौर सौ. जयश्री सुनील महाजन यांना प्रदान करताना शशिकांत हिंगोणेकर, सेवानिवृत्त विभागीय सचिव ,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभाग लातूर. समवेत संगिता माळी,विजयकुमार लुल्हे, सुनील दाभाडे आणि महेश बच्छाव आदीं उपस्थित होते .



