भुसावळ. येथील नाहाटा महाविद्यालयात १६ रोजी महाविद्यालय विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आली.यावेळी डॉ. चारुलता पाटील,डॉ.राहुल नेहते,डॉ.पंकजा बेंडाळे, डॉ.चैताली झांबरे,डॉ.केतन महाजन,डॉ.किरण किरंगे,डॉ.महेश फिरके,डॉ.विद्याधर भोळे,डॉ.तुषार पाटील,डॉ.सुवर्णा सोनार,डॉ.दीप्ती चौधरी यांनी तपासणी केली.या वेळी १०५० विद्यार्थ्यां ची तपासणी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सौ.मीनाक्षी वायकोळे,उपप्राचार्य डॉ.एस. व्ही.पाटील,उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे,उपप्राचार्य डॉ. ए.डी.गोस्वामी,उपप्राचार्य डॉ.बी.एच.बऱ्हाटे,चेअरमन डॉ.रश्मी शर्मा,प्रा स्मिता चौधरी,प्रा.डॉ.एन.एस. पाटील,प्रा डॉ.प्रफुल्ल इंगोले,प्रा.डॉ.विलास महिरे,प्रा. स्मिता बेंडाळे,प्रा.सपना कोल्हे,प्रा.दीपक पाटील,प्रा कोमल सरोदे,प्रा.महेंद्र ह्याळींगे,डॉ.आर.एस.नाडेकर, गीरीश आव्हाड,गणेश ठाकूर आदी उपस्थित होते.



