जळगाव – राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात महिलांची आढावा बैठक जळगांव महिला जिल्हाध्यक्षा सौ. वंदना चौधरी यांनी घेतली .
त्यावेळी महिला संघटनेच्या अनेक नव नियुक्त्या करण्यात आला आणि रुपाली ताईंच्या मार्गदर्शनाने धुळे निरीक्षक विजया ताई पाटील यांचे नियुक्ती पत्र माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते देण्यात आहे .

यावेळी देवकर आप्पा, सौ वंदना ताई, विजया ताई, मंगलाताई शिंदे यांनी महिलांना मार्गदर्शन केले आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे नियोजन सांगितले यावेळी जळगांव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , महाजन सर, महिला आघाडी जिल्हा सरचिटनिस जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, नगरसेविका सुचेताताई वाघ , मिनाक्षीताई चौव्हान ,रंजनताई देशमुख, योजनताई पाटील, दीपिका , अभिलाषा , अशोक प्रतिभा ताई शिरसाट, संगीता ताई भामरे ,प्रतिभा तावडे , उषाताई निळे, तसेच सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष व पदाधिकारी महिला व बांधव उपस्थित होते विशेष म्हणजे बसेसचा संप असूनही सर्वच तालुक्यातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .


