महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचा भुसावळ तालुक्याचा प्रचार मेळावा संपन्न ;

भुसावळ – महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनल चा भुसावळ तालुक्याचा प्रचार मेळावा माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ येथे पार पडला
यावेळी उपस्थित माजी मंत्री सतिष पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे ,नगराध्यक्ष रमण भोळे,रोहिणी खडसे खेवलकर, संजय पवार,श्यामकांत सोनवणे, मेहताबसिंग नाईक, शैलजा निकम,शांताराम धनगर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे,सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील,प्रा डॉ सुनिल नेवे सर,बाजार समिती सभापती सचिन चौधरी, उपसभापती अशोक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिपक मराठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे,
उल्हास पगारे, राजेंद्रचौधरी,
पुरुषोत्तमभाऊ नारखेडे, शशिकांत पाटील बोधराज चौधरी, अमोल इंगळे,देवा वाणी, किरण कोलते, अनिके पाटील, वाय आर पाटील सर
आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी
उपस्थित होते