सुराणा स्वाध्याय भवनात सोमवारपासून उत्तराध्यान सूत्र वाचन.


भुसावळ – विश्वशांती दूत भगवान महावीर स्वामी यांनी मोक्ष जाण्यापूर्वी आपल्या शिष्यांना शेवटचा उपदेश उत्तरायध्यान सूत्राद्वारे सांगितला त्या पवित्र ग्रंथाचे वाचन सुराणा स्वाध्याय भवनात सोमवार सकाळी साडेआठ वाजेपासून ते पाऊने दहा वाजेपर्यंत वाचन राहील हे वाचन ज्येष्ठ श्रावक प्रेमचंद कोटेचा तथा सुशील बहू मंडळातर्फे राहील तरी सर्व भाविकांनी वेळेवर उपस्थित देऊन धर्मलाभ घ्यावा असे आवाहन संघपती सुगंचंद सुराणा,जे बी कोटेचा, गौतम चोरडिया,कांतीलाल चोरडिया,अतुल ताथेड यांनी जैन श्री संघातर्फे केले आहे