भुसावळ – साला प्रमाणे या वर्षी सुध्दा ताप्ती पब्लिक स्कूलचे 12 वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश. शाळेचा निकाल 100 टक्के लागला.
कोरोना साथीच्या रोगामुळे जरी शाळा बंद होत्या तरी शिक्षक व विद्यार्थी यांनी ऑन लाईन शिक्षण घेत हे यश गाठले.
पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक,सेक्रेटरी विष्णु चौधरी,कोषाध्यक्ष,शिरीष कुमार नाहटा,ताप्ती पब्लिक स्कूल च्या प्रिंसिपल नीना कटलर,शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
भाग्यश्री नारायण निळे 96.6,
उस्मान हनिफ पटेल 95.4,
प्रतीक सारंग भारंबे 94.6,
श्वेता सतीश शिंदे 94.4,
वैष्णवी दिपक पाटील 94.0,
प्रियंका आनंदराव ठाकरे 93.8,
मसूदर रहमान लसकर 93.6,
अवधूत अमोल मुळे 93.4,
रीशी सचिन भंसाली 92.4,
अनुष्का अभय फलटणकर 92.2,
साहिल शिवाजी गीते 91.6,
उबेर मनोर शेख 91.4,
यश संजय छाबडीया 90.8,
तारू विक्षितादेवी मानसा 90.8,
वांशिता विनोदकुमार छाबडीया 90.6,
वैष्णव निवृत्ती भारंबे 90.4,
भाग्येश अनंता चौधरी 90.2,
चिन्मय जितेंद्र पाटिल 90.2.



