भुसावळ (प्रतिनिधी )-

कै. यशोदाबाई दगडु सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत कॉलेज ऑफ फार्मसी, साकेगाव भुसावळ
महाविदयालयातील विदयार्थ्यांनी बी फार्मसी निकालात घवघवीत यश संपादन करुन विदयार्थ्यांनी
यशाची परंपरा कायम राखली आहे.
प्रथम वर्ष आणि व्दितीय वर्ष फार्मसीचा निकाल शंभर टक्के लागला. सर्व यशस्वी विदयार्थ्यांना प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील सर आणि इतर शिक्षकांचे मार्गर्शन लाभले. तसेच विदयार्थ्यांच्या यशाबद्ल संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सराफ आणि संस्थेचे
सहसचीव संजय इंगळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


