मुंबई –
मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे विशेष गाड्यांमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे पुढील प्रमाणे
दिनांक 09.06.2021 रोजी मुंबईहून सुटणाऱ्या गाड्या या नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुटणार आहेत विवरण पुढील प्रमाणे
1) 02362 मुंबई आसनसोल विशेष नियोजित वेळेपेक्षा 06.50 तास उशिराने सुटेल
2) 02598 मुंबई गोरखपूर अंतोदय नियोजित वेळेपेक्षा 04.30 तास उशिराने सुटेल
3) 02322 मुंबई हावडा विशेष वाया प्रयागराज नियोजित वेळेपेक्षा 03.45 तास उशिराने सुटेल
4) 03202 लोकमान्य तिलक टर्मिनस पटना विशेष नियोजित वेळेपेक्षा 04.00 तास उशिराने सुटेल
5) 02107 लोकमान्य टिळक टर्मिनस लखनऊ विशेष नियोजित वेळेपेक्षा 03.00 तास उशिराने सुटेल
6) 01081 लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर विशेष नियोजित वेळेपेक्षा 03.00 तास उशिराने सुटेल
7) 02141 लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलिपुत्र विशेष नियोजित वेळेपेक्षा 03.30 तास उशिराने सुटेल
8) 02193 मुंबई वाराणसी विशेष दिनांक 10.06.2021 ला सुटणारी नियोजित वेळेपेक्षा 03.50 तास उशिराने सुटेल



