राजधानी एक्सप्रेस आता आठवडयातून दोन वेळेस धावणार ;
मुंबई –
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व ह. निजामुद्दीन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी एक्सप्रेेेस या विशेष दैनिक गाड्या आता या गाड्या २९ व ३० जून पर्यंत आठवडयातून दोन वेळेस धावणार आहे .
यामध्ये
अ) 01221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- ह. निजामुद्दीन राजधानी विशेष दिनांक २९.६.२०२१ पर्यंत दैनिक ऐवजी मंगळवार व शनिवारी आणि
01222 हजरत निजामुद्दीन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी विशेष दिनांक. ३०.६.२०२१ पर्यंत दैनिक ऐवजी बुधवार आणि रविवारी चालविण्यात येतील.



