भुसावळ (प्रतिनिधी )-
येथिल माहेश्वरी समाजातर्फे गणगौर महोत्सव नुकताच साजरा केला. यावेळी माहेश्वरी समाजातील महिलांनी गणगौर महोत्सव सोशल डिस्टन पाळून साजरा केला.
राममंदीर वार्डातील रहीवाशी राजेश पारीख यांच्या घरी हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.या वेळी गणगौर पुजन करण्यात आले.
प्रसंगी किरण पारीख,योगिता झवर, स्मीता बियाणी,दीपा जोशी,माधुरी लाहोटी,कोमल पारीख,आयुशी काबरा,रिया लाहोटी,पूनम तिवारी,तृप्ती पारीख,मुस्कान बियाणी, खुशी बियाणी आदी उपस्थित होत्या.



