लोकमान्य टिळक टर्मिनस आग्रा कान्ट आणि लोकमान्य टिळक टर्मिनस हबीबगंज दरम्यान विशेष ट्रेन धावणार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आग्रा कान्ट आणि लोकमान्य टिळक टर्मिनस हबीबगंज विशेष ट्रेन पुढील आदेशापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विवरण पुढीलप्रमाणे
1) लोकमान्य टिळक टर्मिनस आग्रा कान्ट साप्ताहिक विशेष गाडी
*गाडी क्रमांक 02161 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस आग्रा कान्ट विशेष गाडी ही दिनांक 19.02.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारला लोकमान्य टिळक टर्मिनस हुन 16.25 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी आग्रा कान्ट 15.05 वाजता पोहोचेल.
*डाऊन दिशा स्टॉप- नाशिक-19.30/19.35,मनमाड-20.41/20.43, जळगाव-22.38/22.40,भुसावळ-23.20/23.25, बुऱ्हाणपूर-00.13/00.15,खंडवा-01.32/01.35
*गाडी क्रमांक 02162 अप आग्रा कान्ट लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दिनांक 20.02.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवार ला आग्रा कान्त हुन 19.45 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस 16.15 वाजता पोहोचेल.
*अप दीशा स्टॉप-
खंडवा-06.43/06.45,बुराहनपूर/07.38/07.40,
भुसावळ-08.30/08.35, जळगाव-09.03/09.05,
मनमाड-10.43/10.45, नाशिक-11.47/11.50
2)लोकमान्य टिळक टर्मिनस हबीबगंज सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाड़ी
*गाडी क्रमांक 02153 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस हबीबगंज विशेष गाडी दिनांक 18.02.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर गुरुवार ला लोकमान्य टिळक टर्मिनस हुन 16.25 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी हबीबगंज 05.50 वाजता पोहोचेल.
*डाउन दिशा स्टॉप-भुसावळ-23.20/23.25,खंडवा-01.32/01.35
*गाडी क्रमांक 02154 अप हबीबगंज लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दिनांक 19.02.2021पासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवार ला हबीबगंज हुन 18.00 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस 07.25 वाजता पोहोचेल.
*अप दिशा स्टॉप-खंडवा-22.20/22.23,भुसावळ-00.10/00.15
आरक्षण: 02161 आणि 02153 या पूर्णपणे आरक्षित असलेल्या विशेष गाड्यांचे सामान्य शुल्कासह बुकिंग 16.02.2021 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.
 विशेष गाड्यांच्या प्रवाशांनी विस्तृत माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी सीओव्हीआयडी 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *