उत्सव विशेष गाड्यांचे विस्तार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
 खाली दिलेल्या माहितीनुसार रेल्वे पुढील उत्सव विशेष गाड्यांची सेवा वाढविणार आहे.
1)गाडी क्रमांक 06502 डाऊन यशवंतपुर अहमदाबाद(रविवार) दिनांक 31.01.2021 ते दिनांक 28.03.2021 पर्यंत (08 फेरी)
2) गाडी क्रमांक 06501 अप अहमदाबाद यशवंतपुर (मंगळवार)दिनांक 02.02.2021 ते दिनांक 30.03.2021 पर्यंत (08 फेरी)
स्टॉप- मनमाड,जळगाव
3) गाडी क्रमांक 02741 डाऊन वास्को दि गामा पटना (बुधवार) दिनांक 27.01.2021 ते दिनांक 31.03.2021 पर्यंत(09 फेरी)
4) गाडी क्रमांक 02742 अप पटना वास्को दि गामा शनिवार दिनांक 30.01.2021 ते दिनांक 03.04.2021 पर्यंत(08 फेरी)
स्टॉप- नाशिक,मनमाड,भुसावळ,खंडवा
5) गाडी क्रमांक 07323 डाऊन हुबली वाराणसी (शुक्रवार)दिनांक 29.01.2021ते दिनांक 26.03.2021 पर्यंत(08फेरी)
6) गाडी क्रमांक 07324 अप वाराणसी हुबली( रविवार) दिनांक 31.01.2021 ते दिनांक 28.03.2021 पर्यंत(08फेरी)
स्टॉप- मनमाड,भुसावळ,खंडवा
7)गाडी क्रमांक 06229 डाऊन मैसूर वाराणसी (मंगळवार, गुरुवार)दिनांक 28.01.2021 ते दिनांक 30.03.2021 पर्यंत (17फेरी)
8)गाडी क्रमांक 06230 अप वाराणसी मैसूर(गुरुवार, शनिवार) दिनांक 30.01.2021 ते दिनांक 01.04.2021 पर्यंत (17फेरी)
स्टॉप- मनमाड,भुसावळ,खंडवा
*उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यावरील सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
*केवळ आरक्षित तिकिट असलेल्या या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *