भुसावळ (प्रतिनिधी )-
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेतर्फे पर्यावरण जनजागृती प्रश्नमंजुषा 2020 हा ऑनलाईन उपक्रम नुकताच घेण्यात आला. या उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे अडीच हजाराहून व्यक्ती सहभागी झाल्या. प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

14 डिसेंबर 2020 सोमवार दुपारी 4 वाजता आयोजीत कार्यक्रमामुख अतिथी म्हणून. सोमनाथ वाघचौरे , डीवायएसपीU6वैद्य रघुनाथ अप्पा सोनवणे, राज्य सल्लागार
6र . अॅड. तुषारभाऊ पाटील, अध्यक्ष – भुसावळ तालुका बार असोसिएशन – धन्वंतरी भवन, धन्वंतरी नगर, नाहाटा कॉलेज मागे, बर्हाटे4 विद्यालयासमोर, जामनेर रोड, भुसावळ
सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन
जिल्हाध्यक्ष – नाना पाटील
कार्याध्यक्ष – डॉ. जगदीश पाटील
यांनी केले आहे – विद्यार्थी, विद्यार्थिनी असतिल त्यांनी आपल्या पालकांसोबत कार्यक्रमाला यायचे आहे, सोबत Covid बाबत च्या सुचनांचे पालन करावयाचे आहे, मास्क लावून यावे.तसेच
कार्यक्रम वेळेवर सुरू होईल.
भुसावळ परिसरातील व ज्यांना ज्यांना शक्य आहे अशा जिल्हा पदाधिकारी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे व सहकार्य करावे. परिसरातील पदाधिकारी यांनी अवश्य उपस्थित राहावे.


