जळगाव | कठोरा ता. चोपडा येथील प्रगतीशील शेतकरी लोटन गोबा पाटील (वय ८१) यांचे १० जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते धरणगाव येथील व्यावसायिक श्रीकांत पाटील आणि जळगाव येथील दिव्य मराठीचे डेप्युटी न्यूजएडिटर आनंदा पाटील यांचे वडील होत.


