भुसावळ (प्रतिनिधी )- दि लीगल प्रॅक्टिनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन भुसावळच्या अध्यक्षपदी ऍड कैलास लोखंडे तर सचिव पदी ऍड दिलीप बोदडे यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी गौतम साळुंखे , व सहसचिवपदी ऍड अभिजित मेने यांची एकमताने निवड करण्यात आली आहे .

लीगल प्रॅक्टिशनर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनची 2025- 26 ची नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष ऍड कैलास लोखंडे , उपाध्यक्ष गौतम साळुंखे , सचिव ऍड दिलीप बोदडे सहसचिव अभिजीत मेने , महिला सहसचिव ऍड जयश्री जैन , कोषाध्यक्ष ऍड मुकेश चौधरी कोषाध्यक्ष
ऍड भतोडे , ग्रंथपाल
ऍड प्रीतम मेढे , यांचेसह सदस्य
ऍड सुशील मेढे ,
ऍड कैलास शेळके ,
ऍड विजया लक्ष्मी यांचेसह सदस्यांचा समावेश आहे . यानिवडीवद्दल असोसिएशनचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत सर्व वकील बांधव व भगिनींनी केले असून वकील संघातर्फेही अभिनंदन करण्यात आहे आहे .


