भुसावळात भाजपतर्फे राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांना अभिवादन ;

राष्ट्रीय संत श्री गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने अभिवादन स्वरूपात श्री संत गाडगेबाबा महाराज रूग्णालयात प्रतिमा पूजन करून रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित जिल्हा सरचिटणीस परिक्षीत बऱ्हाटे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, रूग्णालयात प्रमुख डॉ.फलटणकर मॅडम, डॉ.तौसीफसर,डॉ.संदिपसर भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल वसंत तायडे, शहर सरचिटणीस संदिप सुरवाडे, राजू चंदन,गोपीसिंग राजपूत सर्व डॉक्टर्स,नर्स,कर्मचारी वर्ग तसेच भाजपा पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.