सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिति 2025च्या अध्यक्षस्थानी निर्मल कोठारी यांची सर्वानुमते निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिति 2025 भुसावळच्यावतीने शिवजयंती (तिथि प्रमाणे) शिवजयंती साजरी करण्यासाठी शनिवार 22 रोजी बैठक घेण्यात आली . यामध्ये, सर्वानुमते अध्यक्षपदी साईभक्त,शिवभक्त,माज़ी नगरसेवक तथा,समाजसेवक
निर्मल कोठारी (पिंटू भाऊ) यांची निवड करण्यात आली .

स्थानिक बालाजी मंदिर येथे  माजी अध्यक्ष युवराज लोणारी यांच्या अध्यक्षतेखाली वर्ष 2025 चे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी बैठकीमध्ये नवीन अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक निर्मल कोठारी (पिंटू भाऊ) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
या प्रसंगी मिलिंद कापडे, मुकेश गुंजाळ, ललित मुथा, किरण कोलते, चेतन जैन,दीपक धांडे, किरण मिस्त्री, निलेश महाजन, वरूण इंगले, जयेश चौधरी, उमाकांत शर्मा (नमा ), निलेश सोनवणे (चौधरी,) अमित खरारे, गौरव आवटे,हर्षल पाटील, राहुल तायडे,सोनू चिप्पड़,राजू पाटील, राहुल महाजन,भागवत तायडे, भूषण महाजन, विजय राठोड, पाटील पंकज हिंगणे नंदकिशोर राहुल महाले, गणेश पाटील, सौरभ पवार, रोहीत सुतार, कुणाल परदेशी,
व इतर शिवप्रेमी व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.