भुसावळ येथे सुंदर कांड संपन्न :

भुसावळ –

अयोध्या येथिल राममंदीर प्राणप्रतिष्ठाला एक वर्ष पुर्ण झाल्या बद्दल भुसावळ येथे भावीकांतर्फ श्री सुंदरकांड करण्यात आला. यावेळी लहान बालगोपालांना राम लक्ष्मण सीता व हनुमान जी चा वेशात सजवण्यात आले होते.शेकडो च्या उपस्थितीत भाविकांनी सुंदर कांडात उपस्थिती दिली या प्रसंगी नवलकिशोर मित्तल,राधेश्याम लाहोटी,विणा लाहोटी,प्रितीबाला मित्तल,सुनिल लाहोटी,सुनिल भादूपोता,महेश भालेराव,जे पी अग्रवाल आदी सह भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथे झालेल्या सुंदरकांड प्रसंगी लहान बालगोपालांसह उपस्थित नवलकिशोर मित्तल,राधेश्याम लाहोटी,विणा लाहोटी,प्रितीबाला मित्तल,सुनिल लाहोटी,सुनिल भादूपोता,महेश भालेराव,जे पी अग्रवाल आदी.