भारताच्या पहिल्या महिला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा ;

भुसावळ – भारताच्या पहिल्या महिला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यानिमित्त
कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड शेतकरी बांधवांसोबत भैय्यासाहेब पाटील व डॉक्टर उद्धव दादा पाटील यांच्या समवेत नगरसेवक कडुसिंग पाटील (भरत अप्पा )करणी सेना खान्देश विभाग प्रमुख.. विलाससिंग राजपूत असंख्य पदाधिकारी व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला
बोदवड ग्रामीण रुग्णालय येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भारत पाटील, उद्योजक. श्री. गोपालभाऊ गंगतिरे, अनिलभाऊ पाटील,बाळूभाऊ पाटील, श्री सुरत सिंग पाटील,सम्राट दादा, दिपक भाऊ वाणी,पाटील रवींद्र उर्फ पिंटू पाटील दीपक भाऊ आणि श्री पारधी सर अजय सिंग राणा शिवाजीराव ढोले,श्यामराव पाटील,लक्ष्मण पाटील, प्रवीण जैन, परेश जैन,भगवान पाटील युवराज पाटील तुकाराम पाटील मंगलसिंह पाटील सतीश पाटील सुजित पाटील योगेंद्रसिंग पाटील लक्ष्मण पाटील उमेश पाटील विकास पाटील रोशन पाटील रणजीत पाटील सुनील पाटील शंकर पाटील दीपक पाटील युवराज पाटील श्यामसिंग पाटील श्याम मनोज राजपूत शाम मराठे यांच्या समवेत फळ वाटप चा कार्यक्रम करण्यात आला
जि प मराठी मुलींची शाळा नंबर 1 मुख्याध्यापक व शिक्षिका विद्यार्थी यांच्या समवेत डॉक्टर काजळे दादा डॉक्टर सुधीर पाटील उद्योजक गोपाल भाऊ गंगातीरे नगरसेवक हकीम बागवान व नगरसेवक पती संदीप पारधी सर ईश्वर सिंग पाटील यांच्या उपस्थितीत मुलींना शालेय वस्तू व खाऊच वाटप करण्यात आलं

बोदवड शहरातील उद्योजक गोपाल भाऊ गंगातिरे डॉक्टर सुधीर पाटील डॉक्टर काजळे दादा सुरतसिंग पाटील व राजुर चे उपसरपंच वैभव पाटील यांच्या समवेत ब्लॅंकेट वाटप करण्यात आले
आत्मसन्मान फाउंडेशन द्वारा मतिमंद लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली उत्तर महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री विलास दादा राजपूत कोमल सिंग राजपूत वैभव राजपूत डॉक्टर आसाराम दादा काजळे डॉक्टर सुधीर पाटील तालुक्यातून आलेली कार्यकर्त्यांच्या उपस्थिती कार्यक्रम करण्यात आला
पळसखेडा येथील आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले


विलास सिंग राजपूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील सतीश भाऊ पाटील सुजित पाटील तुकाराम पाटील युवराज पाटील भगवान पाटील उमेश पाटील विकास पाटील रोशन पाटील रणजीत पाटील सुनील पाटील शंकर पाटील अंबिका कृषी केंद्राचे संचालक दीपक भाऊ पाटील राजुर उपसरपंच वैभव पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले

एरंडोल ते शेगाव पायी दिंडीच्या प्रत्येक वर्षाप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजक वाय टी माळी सर व मुख्य दिंडी प्रमुख बापू मोरे सर यांच्या समवेत सत्संगाचा कार्यक्रम भरत आप्पा पाटील यांच्या घराजवळ घेण्यात आला एच एल पाटील सर डी एम पाटील सर श्री गुरव सर कोळी सर , ए आर पाटील सर श्री जितू माळी सर श्री पावशे अजय सिंग राजपूत सर व सर्व भक्तांचे स्वागत समारंभ व जेवणाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले याकरिता संपूर्ण वाय टी माळी सर यांच्या मित्र परिवाराचे सहकार्य लाभले आवर्जून श्रीमती ताई साहेबांच्या संपूर्ण जीवनपटावर श्री बापू मोरे सर वाय टी माळी सर यांनी लेखाजोखा मांडला व सर्व पायी दिंडीच्या भक्तांनी व बापू मोरे सर यांच्या वतीने ताईना लाख लाख शुभेच्छा देण्यात आल्या