भुसावळ सकल लेवा महिला मंडळातर्फे ७ डिसेंबर रोजी भगवद्गीता पठण स्पर्धेचे आयोजन :

भुसावळ – श्रीमद्भगवद्गीता जयंती निमित्त सकल लेवा महिला मंडळ भुसावळ परिसर आयोजित व ए एस पी फाउंडेशन भुसावळ प्रायोजित लहान मुलां-मुलींसाठी श्रीमत भगवद्गीता पठण स्पर्धेचे …

भुसावळात कपड्यांच्या दुकानाला आग लागून 25 लाखांचे नुकसान :

भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील श्री आनंद लेडीज वेअर या दुकानाला सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान आग लागली. या आगीत दुकानातील सर्व रेडीमेड कपडे, फॅन्सी …

भाजपाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट : मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागणार :

मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या वर्चस्वानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी ? यावर दोन दिवसांपासून खल सुरू आहे. भाजपाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट असल्याने मुख्यमंत्रीपदी …

जळगाव जिल्ह्यात २१ व्या पशुगणनेला प्रारंभपाळीव प्राणी, कुक्कुटपालन, भटक्या प्राण्यांची होणार गणना: मोबाईल ॲपचा प्रभावी वापर

जळगाव, कालपासून जळगाव जिल्ह्यातील पंचवार्षिक पशुगणनेच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. २८ फेब्रवारी पर्यंत ही मोहीम चालणार आहे. तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती केली आहे. …

धोकादायक कठड्यानी केला घात, दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुण गंभीर !जळगावातील गोलाणी मार्केट येथील घटना, मनपा प्रशासनावर संताप

जळगाव :- येथील गजबजलेल्या गोलाणी मार्केट येथे सोमवारी दि. २५ नोव्हेंबर रोजी सव्वा तीन वाजता एक तरुण जिने उतरताना तोल जाऊन कठड्याना धरायला गेला. मात्र …

सोन्याच्या दरात घसरण !

जळगाव – राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहे तर आता दोन दिवसात राज्यात सरकार देखील स्थापन होत आहे. तर गेल्या चार दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या …

राज्यात आणखी हुडहुडी वाढणार ; हवामान खात्याचा अलर्ट ;

मुंबई, राज्यात थंडीचा जोर गेल्या काही दिवसांपासून वाढला असून नागरीकांना हुडहुडी भरली आहे. राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील …

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा -भडगाव समस्त माळी समाजातर्फे तहसिलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन

भडगाव दि.21 रोजी मा आ. सतिष भास्कर पाटील व नवाज सैय्यद यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्याबाबत तसेच माळी समाजाबद्दल …

मेहकरमध्ये दंगल ; 5 वाहने जाळली, 20 अटकेत –

मेहकर – मेहकर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात विजयी झाल्याचा निकाल 23 रोजी लागला व त्यानंतर 24 नोव्हेंबरच्या रात्री हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर शहरात दंगल …

विधानसभेतील महिला आमदारांचे संख्याबळ घटले, विधानसभेत फक्त २१ महिला पोहोचल्या :

मुंबई, – विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. महायुतीच्या यशामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात असून सरकारने महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्याची लाडकी बहिण …

जळगावात १४ वर्षीय मुलाची छताला गळफास लावून घेत आत्महत्या..!

जळगाव – येथील गणेश कॉलनी परिसरातील १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघड …

फडणवीस दिल्लीला रवाना, काय होणार निर्णय

नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होताच राजकीय हालचालींना वेग आला असून आता कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. एकीकडे शिवसेनेच्या आमदारांकडून …

नाना पटोले प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार :

मुंबई – नूकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यांनतर नाना पटोले दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतल्याचं …

चोरीच्या तीन मोटरसायकली सह चोरट्यास अटक –

जळगाव : चोरीच्या तीन मोटरसायकलींसह चोरट्यास अटक करण्यात आली आहे. जिल्हा पेठ, जळगाव तालुका आणि रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे दाखल मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस …

अल्पवयीन मुलीवर वृद्धाने केला अत्याचार –

यावल – तालुक्यातील एका गावातील ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वृद्धाने अत्याचार केल्याची घटना घडली. ही मुलगी घराबाहेर खेळत होती. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, त्याच …

दिपनगर विद्यूत केंद्रातून लोखंडी पाईपची चोरी ; गुन्हा दाखल –

भुसावळ – तालुक्यातील वेल्हाळा शिवारातील दिपनगर येथील विद्युत केंद्रातून लोखंडी पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी रात्री वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात …

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम, पटकावले सुवर्ण पदक –

जळगाव – गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या ३३ व्या पदवीप्रदान सोहळ्यात गोल्ड मेडल …

तुमचे सरकार बसले की उपोषणाची तारीख जाहीर करणार : मनोज जरांगे पाटील –

जालना – आम्ही आमच्या लेकरांपासून दूर जाऊ शकत नाहीत. कोणाचेही सरकार येऊ द्या, त्यांचे सरकार आले आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदन सुद्धा …

पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला ; म्हणाले नवीन नेतृत्व तयार करणार !

कराड – राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ 47 जागा मिळाल्या व पराभवाच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी निकालावर …

यावल तालुक्यात ३० वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू.

यावल :- ३० वर्षीय महिलेला गुरूवारी शेत शिवारात कापूस वेचणी करीत असताना महिलेला उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने तिला उपचाराकरिता …

पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या ; स्वतःहून हजर झाला पोलिस ठाण्यात ;

सांगली : – वारंवार होत असलेल्या भांडणातून चिकुर्डे (ता. वाळवा) येथे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. …