मध्य रेल्वे पुणे – दानापूर दरम्यान विशेष ट्रेन सेवा चालवणार

भुसावळ – मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती मागणी आणि प्रवाशांची गर्दी पाहता पुणे ते दानापूर या मार्गावर विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष गाडीची माहिती …

मतदान केंद्रावर केला व्हिडीओ : तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल ! –

जळगाव – जळगाव ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या शिरसोली मतदान केंद्रावर चित्रीकरण (व्हिडीओ शूटिंग) केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शिरसोली …

राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन –

जळगाव – भारत सरकारने विकसित भारत युवा नेते संवाद म्हणून राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दरम्यान देशभरातून निवडलेले ३ हजार …

शेतमजूराला साप पकडणे बेतले जीवावर, उपचारादरम्यान मृत्यू ! –

यावल तालुक्यातील दहिगाव येथील घटनायावल (प्रतिनिधी) :- गावात साप दिसल्यावर त्याला पकडण्याचा प्रयत्न शेतमजुराने केला. मात्र साप पकडण्याचे कुठलेही प्रशिक्षण नसल्याने सापाला पकडत असताना मजुराला …

बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावी परीक्षा २१ फेब्रुवारी पासून !

मुंबई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५, तर दहावीची लेखी …

व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंग प्रदेशाध्यक्ष पदी हर्षद लोहार यांची निवड : रविवारी होणार बार्शी येथे पदग्रहण सोहळा..!

मुंबई: (प्रतिनिधी) जागतिक पातळीवर ४७ देशात पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकाराच्या संघटनेच्या डिजिटल मीडिया विंग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सोलापूर येथील पत्रकार हर्षद लोहार …

भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक व पंटर अँटीकरप्शनच्या जाळ्यात; 30हजाराची लाच भोवली ;

भुसावळ – भुसावळ शहरातून मोठी खळबळजनक बातमी समोर आलेली असून, येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक किरण सोनवणे (वय 39) यांनी दि.19/11/2024 रोजी त्यांचेसोबत असलेल्या …

पिस्तूल हाताळताना गोळी सुटून तरुण गंभीर जखमी ! –

जळगाव :- तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे गावठी कट्टा (पिस्तूल) हाताळताना एक तरुण गोळी सुटल्याने व ती पोटात गेल्याने गुरुवारी दि. २१ रोजी दुपारी दीड …

बंद घरातून चोरी : यावल येथील घटना ;

यावल – यावल शहरातील विस्तारित भागातील आयशानगर परिसरात राहणारे कुटुंब हे बाहेरगावी गेल्याचे पाहुन अज्ञात चोरट्यांनी घरातील कोंडे वाकवून सुमारे १ ते दीड लाख रुपयांची …

आक्षेपार्ह पोस्टमुळे पारोळ्यात माळी समाज आक्रमक

समाजाच्या भावना दुखविल्या प्रकरणी एकावर गुन्हा पारोळा – पारोळ्यात अपेक्षाहार्य पोस्टमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सुदैवाने पोलीसांनी सतर्कता दाखवत परिस्थितीवर …

ईव्हीएम नेण्यात आलेल्या बसच्या सीटखाली विद्यार्थ्यांना सापडले ८६ हजार ५०० रुपये : चालक, वाहकाला मोठा धक्का

विधानसभा निवडणुकी करीता २० नोव्हेंबरला मतदान झालं, राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालं आहे. उद्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये …

14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

प्रलंबित खटले असणाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जळगाव, – वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन …

रावेरात होणार 14 टेबलांवर मतमोजणी : प्रशासन सज्ज –

– रावेर – रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. 14 टेबलावर मतमोजणीला शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल, अशी माहिती …

मुक्ताईनगरात उद्या मतमोजणी : प्रशासन सज्ज –

मुक्ताईनगर – विधानसभेसाठी अत्यंत चुरशीची मात्र शांततापूर्ण वातावरणात निवडणूक झाली. या निवडणुकीत कोण विजयी होणार ? याविषयी दावे-प्रतिदावे केले जात असताना अंतीम चित्र मात्र शनिवार, …

भुसावळात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज – उत्कंठा शिगेला : ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाला सीआरपीएफ जवानांचा खडा पहारा : उद्या दुपारी एक वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता

भुसावळ – भुसावळातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, 20 रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता नागरिकांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे. भुसावळ शहरातील तहसील कार्यालयाच्या गोदामात शनिवार, 23 …

नंदुरबारमधील एका गेस्ट हाऊसमध्ये २२ वर्षीय तरुणाने घेलता गळफास –

नंदुरबार : शहरातील अमित गेस्ट हाऊस येथे सुरत येथील पंकज अमृत भोई (वय 22 ) या तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली …

यावल तालुक्यातील ६ वर्षीय बालिकेवर नराधमाचा अत्याचार –

जळगाव – यावल तालुक्यातील ६ वर्षीय बालिकेवर एका नराधमाने गोड बोलून घरात नेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशनला रात्री …

शिक्षकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शासकीय यंत्रणेचा तीव्र निषेध – प्र. ह.दलाल.

भुसावळ..नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधान सभेच्या निवडणुकीत अनेक शिक्षकांना राष्ट्रीय कर्तव्याच्या गोंडस नावाखाली बी एल. ओ.ची शाळाबाह्य कामे सक्तीने लादून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ …

वाहनाला वाचवण्याच्या नादात बस उलटली : मोठा अपघात टळला :

पारोळा – पारोळा तालुक्यातील वाघेरी येथे बसचा मोठा अपघात टळला आहे. महामार्गाने बस जात असताना समोरून ओव्हरटेक करत येत असलेला ट्रकची धडक वाचविण्याच्या प्रयत्नात बसचा …

राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता ; थंडीला काहीसा विराम

पुणे,- गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात चांगलीच घट झाली असून, पुण्यात सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरामध्ये बुधवारी १२.२ अंश सेल्सिअस तापमान …

जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण, दुपारी १ पर्यंत होईल निकालाचे चित्र स्पष्ट -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती :

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहितीजळगाव – जिल्ह्यात शनिवारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी झाली आहे. एकूण १६० टेबल्सवर जिल्हाभरात मोजणी …