ग्रामस्थांनी उपस्थीत राहून शासनाची प्रत्येक लाभार्थ्याने योजना समजून घ्यावी असे आवाहन भुसावळ मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार संजय सावकारे यांनी केलेले आहे
केंद्र सरकारच्या माध्यमातून लाभार्थी सन्मान मेळावा भुसावळ तालुक्यामध्ये आयोजित केलेला आहे तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी जे लाभार्थी असतील त्यांनी या मेळाव्याचा लाभ उपस्थीत राहून शासनाची प्रत्येक लाभार्थ्याने योजना समजून घ्यावी व लाभ घ्यावा असे आवाहन भुसावळ मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार संजय सावकारे यांनी केलेले आहे
सदरील मेळाव्यास लहान मुलांचे खेळ तसेच सरकारची पुढील योजना तसेच आता राबवत असलेल्या योजनांविषयीची माहिती सदरच्या मेळाव्यात देण्यात येणार आहे
तरी सर्व तालुक्यातील नागरिकांनी आपण सदरील मेळाव्याचा लाभ घ्यावा
21 सप्टेंबर रोजी कुऱ्हा पानाचे सकाळी 11 ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत श्रीराम मंदिर मैदान
22 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी विद्यालय वरणगाव च्या मैदानावरती सकाळी 11 ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत
23 सप्टेंबर रोजी साकेगाव येथे शाळेच्या मैदानावरती
24 सप्टेंबर रोजी भुसावळ शहर संतोषी माता हॉलच्या बाजूला वेळ सकाळी 11 ते रात्री आठ वाजेपर्यंत
तरी सर्व नागरिकांना तसेच पदाधिकाऱ्यांना आवाहन आहे की आपण सदरील मेळाव्यास भेट द्यावी असे आवाहन
युवराज लोणारी शहराध्यक्ष भाजपा , प्रशांत पाटील तालुकाध्यक्ष भाजपा , आनंद ठाकरे सरचिटणीस भाजपा
आकाश झांबरे सरचिटणीस भाजपा कृणाल येवले भुसावळ तालुका ग्रामीण सोशल मिडिया प्रमुख यांनीही केले आहे



