भुसावळ विभागातील नांदुरा ते जलंब दरम्यान नॉन इंटरलॉकिग कार्य


भुसावळ –
मध्य रेल्वे भुसावळ विभागातील नांदुरा ते जलंब दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक परीचालीत करणार आहे.
नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
ब्लॉक तारीख: 06.05.2024 रोजी
ब्लॉक कालावधीः अप आणि डाऊन मार्गांवर 14.20 ते 16.50 वाजेपर्यंत.
भुसावळ विभागात मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन –
डाऊन गाड्या -:
१) ट्रेन क्रमांक ०७११६ जयपूर ते हेदराबाद विशेष ०२. ४५ तास नियमित केली जाईल.
२) ट्रेन क्रमांक २०८०४ अजमेर ते पुरी एक्सप्रेस ०२.०० तास नियमित केली जाईल.
३) ट्रेन क्रमांक ०११४० मडगांव ते नागपूर विशेष ०१.४५ तास नियमित केली जाईल.
अप गाड्या -:
१) ट्रेन क्रमांक ११०४० गोंदिया ते कोल्हापूर एक्सप्रेस ०१.०० तास नियमित केली जाईल.
२) ट्रेन क्रमांक ०१३६६ बडनेरा ते भुसावळ मेमू ०१.१० तास नियमित केली जाईल.
३) ट्रेन क्रमांक १२४८५ नांदेड ते श्री गंगानगर एक्सप्रेस ००. ३५ मिनिटे नियमित केली जाईल.
दिनांक ०६.०५.२०२४ रोजी गाड्याचे रद्दीकरण :
१) ट्रेन क्रमांक १११२१ वर्धा ते भुसावळ
२) ट्रेन क्रमांक १११२२ भुसावळ ते वर्धा
३) ट्रेन क्रमांक ०१२१२ नासिक ते बडनेरा मेमू
४) ट्रेन क्रमांक ०१२११ बडनेरा ते नासिक मेमू
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे