भुसावळ – शहरातील रेलवे परिसर मध्ये असलेले रेल्वे म्यूझियम नागरिकांसाठी साठी खुले करण्यात आले असून त्यात लहान व मोठ्याना रेल्वे बाबत व्हावी या साठी रेल्वेच्या जुन्या काळात वापरण्यात येणारे उपकरने , जून वाफेवर चालनारे इंजिन, प्रवाशांना बसायचा छोट्या गाडीचा डबा , जुनी सिग्नल यंत्रणा , व विविध विभागातील उपकरने ही जुन्या काळातील बघता येतील.
मोठे व लहान मुलांसाठी गेम्स, विविध प्रकारची खाण्याचे पदार्थ याची सुद्धा व्यवस्था केली गेली आहे. छोटी गाड़ी ही महत्वाचे आकर्षण असणार आहे या साठी नाममात्र प्रवेश शुल्क आकरण्यात येऊन खाण्याचे पदार्थ चे बिल आपण जसे घ्यायल त्याप्रमाने राहील ही रेल म्यूझियम नागरिकांसाठी सकाली ११ ते रात्री १० पर्यंत खूले राहील . सुटीच्या काळामध्ये लहान मुलांना यांचा आनंद घेता येईल आणि जुन्या काळातली रेल्वे बद्दलचे माहिती भेटेल.



